These are some funny marathi questions which makes us to think. Do you have answer to these ??
Marathi majedar, funny questions that are hard to answer.
- अनुभवी डॉक्टर ही प्रैक्टिस का करतात ?
- आपला जन्म इतरांसाठी झाला आहे तर इतर लोक कशासाठी जन्माला आलेत ?
- शेंगदाना ऑइल शेंगदान्यापासून, सन फ्लावर ऑइल सुर्यफुलापासुन, तर बेबी ऑइल कशापासून बनवतात ?
- टारझन ला दाढ़ी का नव्हती ?
- प्रकाशाचा वेग माहिती आहे, पण अंधाराचा वेग किती असतो ?
- गोल पिज़्ज़ा नेहमी चौकोनी बॉक्स मधे का पाठवतात ?
- बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतीला 'बिल्डिंग' का म्हणतात ?
- फ्री गिफ्ट म्हणजे काय? गिफ्ट तर फ्री'च असत ना.
- २१ म्हणजे ट्वेंटी वन , ३१ म्हणजे थर्टी वन , तर ११ म्हणजे वन्टी वन का नाही ?
No comments:
Post a Comment